मराठा उमेदवारांना एैच्छिक स्वरुपात ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा पर्याय
मुक्तपीठ टीम मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे प्रभावित झालेल्या ऊर्जा विभागाच्या भरतीमधील एसईबीसी प्रवर्गाच्या म्हणजेच मराठा उमेदवारांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. या उमेदवारांना ऐच्छिक स्वरूपात ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे आदेश ऊर्जा विभागाने जारी केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. यासंदर्भात … Continue reading मराठा उमेदवारांना एैच्छिक स्वरुपात ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा पर्याय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed