कॅरेक्टर्स फक्त २८०…शक्ती सत्तेला हादरवणारी!

तुळशीदास भोईटे देव आपणच घडवायचा. त्यावरचा शेंदूर खरवडवून खरं रुप समोर आणायचं तेही आपणच. हे सारं घडतं-बिघडतं ते ट्विटरवर. सध्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं लोकल ते ग्लोबल असंतोष उफाळलेला असताना सर्वाधिक शक्तिशाली, प्रभावी जर काही ठरलं असेल तर ते कोणतंही प्रस्थापित माध्यम नाही तर फक्त आणि फक्त ट्विटरच! रिहाना एक पॉप सिंगर. हॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये अभिनयही. तरीही … Continue reading कॅरेक्टर्स फक्त २८०…शक्ती सत्तेला हादरवणारी!