आधी कधीही नव्हती, भविष्यातही नसणारच…गानकोकिळा स्वरलता!

मुक्तपीठ टीम स्वरलता, गानकोकिळा एक नाही अनेक उपाध्यांनी ज्यांना गौरवण्यात आले त्या लता मंगेशकरांचा स्वर्गीय स्वर म्हणजे जीवनातील आनंदोत्सव! एक नाही तर अनेक पिढ्यांच्या कानांनाच नाही तर मनामनाला त्यांनी तृप्त केलं. १९२९मध्ये त्यांचा जीवनप्रवास सुरु झाला. लहानपणीच वडिलांचे निधन झाले. पण प्रतिकुलतेशी झुंजताना लता मंगेशकरांची स्वर आराधना अधिकच बहरली आणि त्यांनी भारतातीलच नाही तर जगातील … Continue reading आधी कधीही नव्हती, भविष्यातही नसणारच…गानकोकिळा स्वरलता!