Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

आधी कधीही नव्हती, भविष्यातही नसणारच…गानकोकिळा स्वरलता!

February 6, 2022
in featured, घडलं-बिघडलं, प्रेरणा
0
Lata Mangeshkar life span

मुक्तपीठ टीम

स्वरलता, गानकोकिळा एक नाही अनेक उपाध्यांनी ज्यांना गौरवण्यात आले त्या लता मंगेशकरांचा स्वर्गीय स्वर म्हणजे जीवनातील आनंदोत्सव! एक नाही तर अनेक पिढ्यांच्या कानांनाच नाही तर मनामनाला त्यांनी तृप्त केलं. १९२९मध्ये त्यांचा जीवनप्रवास सुरु झाला. लहानपणीच वडिलांचे निधन झाले. पण प्रतिकुलतेशी झुंजताना लता मंगेशकरांची स्वर आराधना अधिकच बहरली आणि त्यांनी भारतातीलच नाही तर जगातील स्वरविश्वातील ती उंची गाठली जी गाठणं आजच नाही तर येणाऱ्या भविष्यातही क्वचितच कुणाला शक्य होईल.

 

वडिलांचा संगीत वारसा पोहचवला स्वर्गीय उंचीवर…

  • लता मंगशेकरांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ मध्ये मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरात झाला.
  • त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसंच नाट्यकलावंत होते.
  • त्यांच्याकडूनच लता मंगशेकरांना संगीताचा वारसा मिळाला.
  • गोव्यातलं मंगेशी हे लता लता मंगशेकरांचे मूळ गाव
  • १९४२ मध्ये अवघ्या १३ वर्षांच्या असताना त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचं निधन झालं.
  • त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी लता मंगेशकरांवर आली.
  • भारतीय विविध भाषांमधल्या ३० हजार गाण्यांना लता मंगेशकर यांनी आपला आवाज दिला आहे.
  • १९५०च्या दशकात नामांकित संगीत दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं.
  • १९५८ मध्ये मधुमती या सिनेमातल्या आजा रे परदेसी या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
  • १९६०च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या.
  • २७ जून १९६३ रोजी भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लता दीदींनी गायलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे देशभक्तिपर गीत ऐकल्यानंतर दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

 

पुरस्कारांची गणतीच नाही…

लता मंगेशकर यांना राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत.

  • फिल्म फेयर पुरस्कार (१९५८, १९६२, १९६५, १९६९, १९९३, १९९४)
  • राष्ट्रीय पुरस्कार (१९७२, १९७५, १९९०)
  • महाराष्ट्र सरकार पुरस्कार (१९६६, १९६७)
  • पद्मभूषण पुरस्कार – १९६९
  • जगातील सर्वाधिक गाणी गाण्याचा गिनीज बुक रेकॉर्ड – १९७४
  • १९८९ – दादासाहेब फाळके पुरस्कार
  • १९९३ – फिल्मफेअरचा लाईफ टाईम अचिवमेंट पुरस्कार
  • १९९७ – राजीव गांधी पुरस्कार
  • १९९९ – एन.टी.आर. पुरस्कार
  • १९९९ – पद्मविभूषण पुरस्कार
  • २००१ – भारतरत्न पुरस्कार
  • २००१ – नूरजहाँ पुरस्कार
  • २००१ – महाराष्ट्र भूषण पुरस्कार

 

अभिमान वाटावा असे वेगळे सन्मान

  • ‘पद्मभूषण’ ‘आस्थान विद्वान’ (तिरूपती देवस्थान)
  • ‘स्वर भारती’ (श्री शंकराचार्य)
  • ‘कलाप्रवीण’ (जवाहरलाल नेहरू तंत्रशास्त्रीय विद्यापीठ)
  • ‘डी. लिट्.’ (शिवाजी विद्यापीठ)
  • ‘सूरश्री’ (लंडनच्या रॉयल ॲल्बर्ट हॉलमधील यशस्वी कार्यक्रमाबद्दल मिळालेला किताब)
  • ‘स्वरल

 

गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन! स्वर्गीय स्वरांची धनी स्वर्गाकडे निघाली…

गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन! स्वर्गीय स्वरांची धनी स्वर्गाकडे निघाली…


Tags: BollywoodGankokilalata mangeshkarMaharashtramumbaimusicswarlataगानकोकिळाबॉलिवूडमहाराष्ट्रमुंबईलता मंगेशकरसंगीतस्वरलता
Previous Post

गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन! स्वर्गीय स्वरांची धनी स्वर्गाकडे निघाली…

Next Post

“शेतकरी आंदोलनातील ७०० शेतकऱ्यांचा मृत्यूचा परिणाम निवडणुकीत दिसून येईल” – जयंत पाटील

Next Post
One Day For RashtraVadi

"शेतकरी आंदोलनातील ७०० शेतकऱ्यांचा मृत्यूचा परिणाम निवडणुकीत दिसून येईल" - जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!