अर्थसंकल्पाविषयी सर्व काही…कसा असतो, कसा तयार होतो, कसा अंमलात येतो?

मुक्तपीठ टीम अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज १ फेब्रुवारी रोजी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करतील. यावेळी अर्थसंकल्प विशेष आहे, कारण अर्थसंकल्प पूर्णपणे पेपरलेस असून तो डिजिटल पद्धतीने जाहीर केला जाईल. अर्थसंकल्प म्हटले की उत्सुकता जागतेच पण तो नेमका असतो कसा? तयार कसा केला जातो? कसा मांडला जातो? काय होतं मांडल्यावर? या आणि अनेक प्रश्नांची … Continue reading अर्थसंकल्पाविषयी सर्व काही…कसा असतो, कसा तयार होतो, कसा अंमलात येतो?