पुणेकरांचं नवं आव्हान एव्हरेस्टिंग…पायी किंवा सायकलनं एव्हरेस्टची उंची

मुक्तपीठ टीम कोरोना संकटामुळे सारेच जनजीवन थंडावले होते. सर्व क्रीडा उपक्रमांनाही त्याचा फटका बसला. मात्र, ज्यांच्या मनात खेळ जागे होते ते कसे स्वस्थ बसणार? पुण्यातील अशाच तरुणांनी एव्हरेस्टिंग नावाचा एक नवा उपक्रम लोकप्रिय करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना चांगला प्रतिसादही लाभत आहे. एव्हरेस्टिंगचं आव्हान म्हणजे काय? एव्हरेस्टिंग म्हणजे जगातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टएवढी उंची … Continue reading पुणेकरांचं नवं आव्हान एव्हरेस्टिंग…पायी किंवा सायकलनं एव्हरेस्टची उंची