शैक्षणिक फी लूट रोखण्यासाठी कायद्यात सुधारणांसाठी समिती

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमामध्ये सुधारणा सुचविण्यासाठी सह सचिव, शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. विद्यार्थी, पालक व पालकसंघटना यांच्या अडचणी सोडविण्यासाठी अधिनियमामध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी या समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीमध्ये या विषयाचे ज्ञान … Continue reading शैक्षणिक फी लूट रोखण्यासाठी कायद्यात सुधारणांसाठी समिती