डॉक्टरांनी करुन दाखवलं, एपिलेप्सीग्रस्त तरुणी कोरोनामुक्त!

मुक्तपीठ टीम   कोरोना संकटात जे धडधाकट आहेत त्यांनाही कोरोना प्राणघातक ठरतो. पण कल्याण डोंबिवलीच्या कोरोना सेंटरमधील डॉक्टरांच्या टीमनं एका एपिलेप्सीग्रस्त तरुणीला कोरोनाच्या दाढेतून खेचून बाहेर आणलं. या तरुणीला एपिलेप्सीचा त्रास होता एवढंच नाही तर तिची कोरोनाची स्थितीही अत्यवस्थ म्हणावी अशीच होती. तिचा एचआर सीटी स्कोअर २५/२५ असल्याने अनेकांनी आशाच सोडली होती. मात्र, कल्याण-डोंबिवली मनपाच्या … Continue reading डॉक्टरांनी करुन दाखवलं, एपिलेप्सीग्रस्त तरुणी कोरोनामुक्त!