यूपीएससी मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा

मुक्तपीठ टीम यूपीएससी(२०२१) मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. सिव्हिल इंजिनीअरिंग (श्रेणी १), मॅकेनिकल इंजिनीअरिंग (श्रेणी २), इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (श्रेणी ३), इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (श्रेणी ४) या पदासाठी ही पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २७ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील … Continue reading यूपीएससी मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा