“अपयश झाकण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा चीनवर खापर फोडण्याचा प्रयत्न!”

मुक्तपीठ टीम स्वत:चे अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडी सरकार चीनच्या सायबर हल्ल्यामुळे मुंबई काळोखात बुडाल्याच्या कपोलकल्पित बातम्या पसरवून जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केला. नागपूर येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले की, १२ ऑक्टोबर २०२० रोजी संपूर्ण मुंबई काळोखात … Continue reading “अपयश झाकण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा चीनवर खापर फोडण्याचा प्रयत्न!”