पंजाब नॅशनल बँकेत रोजगार संधी, १६ जागांसाठी शिपाई भरती

मुक्तपीठ टीम   पंजाब नॅशनल बँकेत शिपाईपदाच्या एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मार्च २०२१ आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा. शैक्षणिक पात्रता या … Continue reading पंजाब नॅशनल बँकेत रोजगार संधी, १६ जागांसाठी शिपाई भरती