ऑक्सिजनची कमतरता घटवते, त्वरित बरंही करते…डीआरडीओचं कोरोनावरील नवं औषध!
मुक्तपीठ टीम सेनादलांसाठी वेगवेगळे शोध लावणाऱ्या डीआरडीओने कोरोनाविरोधी लढ्यासाठी नवे औषध शोधले आहे. ‘२-डीजी’ नावाचे हे औषध तोंडावाटे घ्यायचे आहे. कोरोना संकटात आपत्कालीन वापरासाठी या औषधाला भारतात डीजीसीआयने मंजुरी दिली आहे. या औषधाचा सध्याच्या ऑक्सिजन समस्येच्या काळातील सर्वात मोठा फायदा म्हणजे हे औषध कोरोना रुग्णांमध्ये असलेली ऑक्सजनची कमतरता घटवते. तसेच ते रुग्णाला त्वरित बरे … Continue reading ऑक्सिजनची कमतरता घटवते, त्वरित बरंही करते…डीआरडीओचं कोरोनावरील नवं औषध!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed