एलॉन मस्क यांच्या सहा चाकी गोल्डन कारच्या छायाचित्रात काय दडलंय?

मुक्तपीठ टीम जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत अव्वल स्थान गाठलेल्या टेस्लाचे सीईओ आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क सातत्यांने सोशल मीडियावर सक्रिय असतात. यातच आता एलॉन मस्क यांचे एक ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाउंटवर सहा चाकी गोल्डन कारचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत एलॉन … Continue reading एलॉन मस्क यांच्या सहा चाकी गोल्डन कारच्या छायाचित्रात काय दडलंय?