“रुग्णालय अग्निसुरक्षेसाठी औद्योगिक सुरक्षा तज्ज्ञांसह दक्षता पथक”

मुक्तपीठ टीम   विरार रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने घोषित केलेल्या मदतीच्या व्यतिरिक्त महापालिकेच्या वतीने ५ लाख रुपयांची मदत राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. तसेच, अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी महापालिकेचे व्हिजिलन्स पथक स्थापन करून त्यात औद्योगिक सुरक्षेशी संबंधित तज्ज्ञांची मदत घेण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.   विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील … Continue reading “रुग्णालय अग्निसुरक्षेसाठी औद्योगिक सुरक्षा तज्ज्ञांसह दक्षता पथक”