रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी खबरदारीचे एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुक्तपीठ टीम   कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत आहे. त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन या औषधाचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, मंगळवारी दिले. तसेच, कोरोना रुग्णवाढीचा दर ५ टक्क्यांपेक्षा कमी राहील यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, गृह विलगीकरणात असलेले रुग्ण घरातच राहावेत याची काळजी … Continue reading रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी खबरदारीचे एकनाथ शिंदेंचे निर्देश