“म्यूकर मायकोसिसवरील उपचारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय होणार सज्ज”

मुक्तपीठ टीम   कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य रोगाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या बुरशीजन्य रोगावर वेळीच उपचार करण्याची गरज असल्याने त्यासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अद्ययावत ‘ऑपरेशन थिएटर’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी यासंदर्भात तातडीची बैठक घेऊन या … Continue reading “म्यूकर मायकोसिसवरील उपचारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय होणार सज्ज”