मुंबईत ५ कोटींचे अप्रमाणित खाद्यतेल जप्त! मोहरी, तिळ तेलात खराब जास्त!!
मुक्तपीठ टीम अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मुंबई व परिसरातील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या असून आठ खाद्यतेल रिपॅकर्स व घाऊक विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. सर्व ठिकाणी मिळूण एकूण ४ कोटी ९८ लाख ७४ हजार ९७३ रुपयांचा खादय तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. एकूण ९३ खाद्य तेलाचे नमुणे विश्लेषणार्थ घेण्यात आले आहेत. … Continue reading मुंबईत ५ कोटींचे अप्रमाणित खाद्यतेल जप्त! मोहरी, तिळ तेलात खराब जास्त!!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed