अनिल परबांनंतर आता भावना गवळींमागे ‘ईडी’पिडा!
मुक्तपीठ टीम रविवारी ईडीने शिवसेना नेते अनिल परब यांना ३१ ऑगस्टला कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली असताना आता शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींच्या ५ संस्थांवर ईडीने कारवाई केली आहे. भाजपने भावना गवळी यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यांच्या ओरापांनंतर ईडीने कारवाई केली आहे. वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन … Continue reading अनिल परबांनंतर आता भावना गवळींमागे ‘ईडी’पिडा!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed