१०० कोटींचे महावसुली प्रकरण, आता ईडीही करणार चौकशी!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. शिवसेनेच्या दैनिक सामनाने केंद्रीय यंत्रणांच्या वापरावर भाजपाला टोले लगावलेत. त्याचवेळी आता ईडी या प्रकरणात सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ईडी लवकरच … Continue reading १०० कोटींचे महावसुली प्रकरण, आता ईडीही करणार चौकशी!