अनिल परबांवर ईडीच्या धाडी, सोमय्या म्हणतात, “कपड्याची बॅग तयार ठेवावी!”

मुक्तपीठ टीम शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरी तसेच संबधित ठिकाणी ईडीने धाडसत्र सुरु केले आहे. ईडीने सकाळपासूनच छापेमारीला सुरुवात केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ईडीच्या परबांवरील धाडीबद्दल भाजपा नेते किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणालेत, “ईडीची कारवाई सुरु, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब आता कपड्यांची बॅग … Continue reading अनिल परबांवर ईडीच्या धाडी, सोमय्या म्हणतात, “कपड्याची बॅग तयार ठेवावी!”