पृथ्वीच्या प्रदक्षिणेचा वेग वाढला, दिवस झाला छोटा! असं का घडतंय?

मुक्तपीठ टीम आपण शाळेत असताना भूगोलात नेहमीच शिकलो आहोत की, पृथ्वी सुर्याभोवती गोल प्रदक्षिणा घालत असते. यावेळी ती स्वत: भोवतीही फिरत असते. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी २४ तास लागतात. मात्र, आता पृथ्वीला आपले दिवस पूर्ण करण्याची घाईच झाली आहे. अलीकडेच पृथ्वीच्या फिरण्याचा वेग वाढल्याचे समोर आले आहे. काही संशोधक याकडे मोठ्या कुतूहलाने पाहत … Continue reading पृथ्वीच्या प्रदक्षिणेचा वेग वाढला, दिवस झाला छोटा! असं का घडतंय?