आता फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करा आणि कमवा!

मुक्तपीठ टीम सर्वात जास्त लोकप्रिय असलेले सोशल नेटवर्किंगचे माध्यम म्हणजे फेसबुक… आता लवकरच फेसबुकवरील कन्टेन्ट वापरकर्त्यांसाठी कमाईचे साधन ठरणार आहे. तुम्ही फेसबुकवर पोस्ट्स आणि फोटो शेअर करण्याबरोबरच उत्पन्नही मिळवू शकणार आहेत. कंपनीने शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ कन्टेन्टवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामध्ये फेसबुक व्हिडिओ बनवणाऱ्या वापरकर्त्यास दाखवलेल्या जाणाऱ्या जाहिरातींद्वारे पैसे कमवता येणार आहेत.   फेसबुकने दिलेल्या … Continue reading आता फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करा आणि कमवा!