#चांगलीबातमी सिंगल चार्जवर १३० किमी धावणार ई-स्कूटर, ड्रायव्हिंग लायसन्सही नको

मुक्तपीठ टीम   भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक दुचाकींच्या मागणीमध्ये बरीच वाढ होत आहे. विविध वाहन उत्पादक इलेक्ट्रिक टूव्हीलर्स लॉन्च करत आहेत. देशातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ओकिनावाने नवीन ओकिनावा ड्युअल इलेक्ट्रिक स्कूटर स्थानिक बाजारात लाँच केली आहे. ही स्कुटर एकदा चार्ज केली की १३० किलोमीटर धावू शकते. तसेच ही चालवण्यासाठी लायसनची गरज नाही.   ओकिनावा … Continue reading #चांगलीबातमी सिंगल चार्जवर १३० किमी धावणार ई-स्कूटर, ड्रायव्हिंग लायसन्सही नको