ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी सेवेचा ३८ हजार रुग्णांनी घेतला लाभ

मुक्तपीठ टीम   राज्यात गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात सुरू केलेल्या ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी (बाह्यरुग्ण) सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज किमान ३०० रुग्ण त्याद्वारे वैद्यकीय उपचार आणि सल्ला घेत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ३७ हजार ८९१ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्ण जे घरी उपचार घेत आहेत किंवा विलगीकरणात असलेले रुग्ण देखील … Continue reading ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी सेवेचा ३८ हजार रुग्णांनी घेतला लाभ