डीआरडीओचे कोरोना अँटीबॉडी टेस्ट किट, प्रतिकारशक्ती कळणार!

मुक्तपीठ टीम कोरोना रूग्णांसाठी डीआरडीओच्या नुकत्याच औषध २ डीजीच्या शोधानंतर डीआरडीओने आता एक नवीन आविष्कार केला आहे. डीआरडीओने कोरोना विषाणूवर अँटीबॉडी डिपकोवन किट तयार केले आहे. या किटला ‘डिपकोवन’ असे नाव देण्यात आले आहे. कोरोना विषाणूसह न्यूक्लियोकॅप्सिड (एस अॅन्ड एन) प्रथिने देखील ९७% उच्च संवेदनशील आणि ९९% विशिष्टतेसह शोधली जाऊ शकतात. यामुळे शरीरातील प्रतिकारशक्तीची माहिती … Continue reading डीआरडीओचे कोरोना अँटीबॉडी टेस्ट किट, प्रतिकारशक्ती कळणार!