डीआरडीओचे कोरोनाविरोधी नवे औषध लाँच! आठवडाभरात रुग्णांवर चांगल्या परिमाणांचा दावा!!

मुक्तपीठ टीम सेनादलांसाठी वेगवेगळे शोध लावणाऱ्या डीआरडीओने कोरोनाविरोधी लढ्यासाठी  शोधलेल्या नव्या औषधाला आज लाँच करण्यात आले आहे. ‘२-डीजी’ नावाचे हे औषध तोंडावाटे घ्यायचे आहे. कोरोना संकटात आपत्कालीन वापरासाठी या औषधाला भारतात डीजीसीआयने मंजुरी मिळालेली आहे. या औषधाचा सध्याच्या ऑक्सिजन समस्येच्या काळातील सर्वात मोठा फायदा म्हणजे हे औषध कोरोना रुग्णांमध्ये असलेली ऑक्सजनची कमतरता घटवते. तसेच ते … Continue reading डीआरडीओचे कोरोनाविरोधी नवे औषध लाँच! आठवडाभरात रुग्णांवर चांगल्या परिमाणांचा दावा!!