डीआरडीओचे कोरोनावरील रामबाण औषध पुढील दोन आठवड्यात बाजारात

मुक्तपीठ टीम   कोरोनाविरूद्धच्या लढ्यातील सर्वात प्रभावी रामबाण औषध असल्याचे सांगितले जात असलेले डीआरडीओचे 2 डीजी औषध पुढील दोन आठवड्यात बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भुकटी स्वरुपात असणारे हे औषध तोंडावाटे घ्यायचे आहे. त्यामुळे रुग्णांची ऑक्सिजन पातळी ढासळण्यालाही प्रतिबंध होतो.   या औषधाचे वर्णन कोरोनाविरूद्धच्या लढ्यात गेम चेंजर म्हणून केले जात आहे. पुढील आठवड्यापासून २ … Continue reading डीआरडीओचे कोरोनावरील रामबाण औषध पुढील दोन आठवड्यात बाजारात