डीआरडीओचे रामबाण औषध, कोरोना रुग्ण तीन दिवसात ठणठणीत

मुक्तपीठ टीम   डीआरडीओने तयार केलेले २ डीजी औषध हे कोरोनावरील रामबाण औषध असल्याचा दावा केला जात आहे. सोमवारी लॉंचिंग झाल्यानंतर त्याच्याविषयीची महत्वाची माहिती समोर आली आहे. हे औषध तरुणांपासून ते थेट कोणत्याही वयाच्या ज्येष्ठांवरील उपचारासाठी तेवढेच प्रभावी ठरणार आहे. डीआरडीओचे २ डीजी औषध शरीरातील ज्या पेशींना विषाणूंचा संसर्ग झालेला असतो, त्याच पेशींमध्ये जमा होते. … Continue reading डीआरडीओचे रामबाण औषध, कोरोना रुग्ण तीन दिवसात ठणठणीत