निष्काळजीपणा + राजकीय सत्तास्पर्धा + उत्सवीपणा = कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीषणता

डॉ. विजय कदम भारतात कोरोनाची दुसरी लाट वेगाने उफाळली आहे. तिची भीषणता रोजच वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, ही लाट उसळण्याचे सर्वात महत्वाचे कारण सरकार पातळीवरील अक्षम्य निष्काळजीपणा आहे. त्यामुळे लोकांच्या हलगर्जीपणाकडेही दुर्लक्ष केले गेले. पहिल्या लाटेला अनुभव नसतानाही कठोरपणे हाताळून यश मिळवले गेले. पण काहीसं यश मिळताच कोरोनावर मात केल्याचा गवगवा करण्याच्या नादात पुढील तयारीकडे … Continue reading निष्काळजीपणा + राजकीय सत्तास्पर्धा + उत्सवीपणा = कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीषणता