एका डॉक्टरांचा स्वानुभव! “कोरोनाची भीती वाटते…घाबरू नका…लढा आणि जिंका!”

डॉ. विजय कदम   डेंटिस्ट म्हटले की आपल्याला त्यांच्या कामाचं महत्व जो पर्यंत दाढ ठणकत नाही तोपर्यंत कळत नाही. पण ते खूपच मोठं काम करत असतात. त्यातही कोरोनाच्या संसर्गजन्य संकटकाळात डेंटिस्टचे काम सर्वात धोक्याचं आहे. कारण ते वापरत असलेल्या स्प्रेमधील काही शिंतोडे कितीही काळजी घेतली तरी सभोताली उडतात. त्यामुळे भीती खूपच असते. तरीही अनेक डेंटिस्ट … Continue reading एका डॉक्टरांचा स्वानुभव! “कोरोनाची भीती वाटते…घाबरू नका…लढा आणि जिंका!”