खबरदारी घेऊ… कोरोनावर मात करु !

डॉ. प्रदीप आवटे सध्या कोरोनाची दुसरी लाट राज्यात वेगात पसरते आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. हे संकट मोठे आहे तथापी आपण काही साध्यासुध्या गोष्टी नीट पाळल्या आणि नियम व्यवस्थित पाळले तर आपण या संकटाची तीव्रता कमी करु शकतो. आपण काय करु शकतो ? सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे – कोरोनाची अनाठायी … Continue reading खबरदारी घेऊ… कोरोनावर मात करु !