कोरोना नियंत्रणाचे कम्युनिटी मॉडेल

डॉ. प्रदीप आवटे   सध्या राज्यातील सर्व भागात करोना आजाराची दुसरी लाट सुरु आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णालय व्यवस्थेवर ताण येणे स्वाभाविक आहे. या आजाराच्या रुग्णांवर नजर टाकली तर एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे लक्षात येते आणि ती म्हणजे या आजाराचे ७० टक्केहूनही अधिक रुग्ण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असणारे आहेत. ज्यांना ऑक्सिजन लागतो किंवा … Continue reading कोरोना नियंत्रणाचे कम्युनिटी मॉडेल