कर्नाळा बँक खातेदारांच्या ठेवी प्रकरणी राज्य सरकार सकारात्मक: डॉ. निलमताई गोऱ्हे

मुक्तपीठ टीम पनवेलस्थित कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या उघडकीस आलेल्या घोटाळ्यानंतर ग्राहक, ठेवीदारांचे हित जोपासण्यासाठी गेल्या बैठकीत संबंधितांना निर्देश दिले होते. त्याची उत्तम प्रकारे अंमलबजावणी होताना दिसत आहे. राज्य सरकारही याबाबत सकारात्मक आहे. तसेच येत्या १५ दिवसात तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी दिली.   कर्नाळा बँक घोटाळा … Continue reading कर्नाळा बँक खातेदारांच्या ठेवी प्रकरणी राज्य सरकार सकारात्मक: डॉ. निलमताई गोऱ्हे