केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा प्रतिहल्ला, “महाराष्ट्र सरकारमुळे कोरोनाविरोधी लढ्याला सुरुंग!”

मुक्तपीठ टीम केंद्र सरकारकडून होणाऱ्या कोरोना लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यावरून सुरु झालेला राज्य विरुद्ध केंद्र संघर्ष आता अधिकच पेटण्याची चिन्हे आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यामागोमाग राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही केंद्र सरकारवर अपुऱ्या लस पुरवठ्याचा आरोप केला होता. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारवर प्रतिहल्ला चढवला आहे. “महाराष्ट्र सरकारमुळे संपूर्ण देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला … Continue reading केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा प्रतिहल्ला, “महाराष्ट्र सरकारमुळे कोरोनाविरोधी लढ्याला सुरुंग!”