“दान पारमिता, कोरोना परिस्थिती आणि आपण बुद्धिस्ट”

डॉ. हर्षदीप कांबळे / व्हा अभिव्यक्त!    आज बऱ्याच दिवसानंतर थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून काही दिवसांपासूनचे मनातले विचार शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. खूप सार्‍या जणांनी माझ्या ऑफिशियल वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या त्याबद्दलही धन्यवाद द्यायचे होते. तसे मी वाढदिवस साजरा करीतच नाही. उलट या परवाच्या १८ तारखेला मी ऑफिसमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत काम करून तो … Continue reading “दान पारमिता, कोरोना परिस्थिती आणि आपण बुद्धिस्ट”