#व्हाअभिव्यक्त “राजा की लोकप्रतिनिधी?”

डॉ. गिरीश जाखोटिया   आमच्याकडे तर गल्लोगल्ली अशी ‘खानदानी शिल्लक, रॉयल ब्लड’ वगैरे वगैरे आहे. आम्ही राजेशाही, हुकुमशाही नि सरंजामशाहीचा पुरेपूर अनुभव घेत आज लोकशाही पर्यंत पोहोचलो आहोत. अर्थात ‘लोकशाही’ शब्दात ‘शाही’ आहेच ! एखादा ‘देश’ हा ‘राष्ट्र’ बनतो जेव्हा लोकांच्या राज्यात निवडून आलेले नायक – नायिका हे फक्त आणि फक्त “लोकप्रतिनिधी” असतात. अशा राष्ट्रात … Continue reading #व्हाअभिव्यक्त “राजा की लोकप्रतिनिधी?”