‘सुजाण’ होण्यापासून रोखणारी कुटिलता ओळखा…’सुजाण व्हा!’

डॉ. गिरीश जाखोटिया नमस्कार मित्रांनो ! ” सुजाण व्हा ” हा माझा ग्रंथ मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस तर्फे येत्या १० ऑगस्टला प्रकाशित होतोय. या ग्रंथातील माझं मनोदय इथे मांडताना मला विशेष आनंद होतोय. “सुजाण व्हा!” कोणताही देश सक्षम, सुसंपन्न व सुसंस्कृत तेव्हाच होतो जेव्हा त्या देशाची जनता ही “सुजाण” होते. आमच्या भारत देशाला हे विशेषकरून लागू … Continue reading ‘सुजाण’ होण्यापासून रोखणारी कुटिलता ओळखा…’सुजाण व्हा!’