एका उद्योजकाचं मुक्तचिंतन “मला मुंबई का आवडते?”

डॉ. गिरीश जाखोटिया   नमस्कार मित्रांनो! १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने “माझ्या मुंबई” बद्दल आज लिहितोय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत वाढलेल्या केसेस वेगाने कमी होताहेत. शासकीय प्रयत्नांसोबत मुंबईकरांची शिस्त सुद्धा याबाबतीत कारणीभूत आहे. १९८५ मध्ये मी चोवीस वर्षांचा असताना सोलापूरहून मुंबईला आलो त्यांस ३६ वर्षे झाली. … Continue reading एका उद्योजकाचं मुक्तचिंतन “मला मुंबई का आवडते?”