#व्हाअभिव्यक्त! ” बुरख्याच्या निमित्ताने ! “

डॉ. गिरीश जाखोटिया नमस्कार मित्रांनो ! श्रीलंका देश हा बुरखा घालण्यावर बंदी आणतोय. या बंदीची दोन स्पष्ट कारणे नेहमी दिली गेली आहेत – १. स्री – पुरुष समानतेच्या किंवा साध्या माणुसकीच्या तत्वानुसार बुरखा हा स्रियांवरील अन्याय आहे. २. बुरख्यामुळे सार्वजनिक जागी व व्यवहारांत सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. मुलभूत नागरी स्वातंत्र्याच्या तत्त्वानुसार नागरिक कोणताही पोषाख घालू … Continue reading #व्हाअभिव्यक्त! ” बुरख्याच्या निमित्ताने ! “