#व्हाअभिव्यक्त! ” महाराष्ट्राचं वेगळेपण कमी होत चाललंय का ? “

डॉ. गिरीश जाखोटिया नमस्कार मित्रांनो ! गेली पंचेचाळीस वर्षे मी भारतभर हिंडतोय पण महाराष्ट्रासारखं “चतुरस्त्र” राज्य मला भारतात कुठेही आढळलं नाही. ‘चतुरस्रता’ हेच महाराष्ट्राचं वेगळेपण आहे. या चतुरस्त्रतेत संतुलनाची प्रगल्भता आहे. म्हणजे इथे उत्तर भारतातील आक्रमकता, उपभोगवाद, बेशिस्त आणि अडाणीपणा नाही. इथे दक्षिण भारतातील अवास्तव संकोच व संकुचितपणाही नाही. महाराष्ट्राची ही चतुरस्त्रता या राज्याच्या राजधानीत … Continue reading #व्हाअभिव्यक्त! ” महाराष्ट्राचं वेगळेपण कमी होत चाललंय का ? “