“काऊ दादा , काऊ दादा, दार उघड !” कथा तिच…संदर्भ नवे…शोधू नका बरे!

डॉ. गिरीश जाखोटिया पार्श्वभूमी – काही दिवसांपूर्वी “चिऊताई चिऊताई दार उघड” असं म्हणणाऱ्या कावळ्याला भोळ्या चिऊने घरात घेतलं होतं. विविध कारणे देत, क्लुप्त्या लढवत नि खोटी आश्वासने देत काऊने चिऊला घराबाहेर काढलं. यास्तव काही दिवसांनी आता चिऊ ही कावळ्याला दार उघडून तिला व तिच्या पिल्लांना घरात घेण्याची आर्जवं करते आहे. चिऊ आणि काऊ काय म्हणताहेत … Continue reading “काऊ दादा , काऊ दादा, दार उघड !” कथा तिच…संदर्भ नवे…शोधू नका बरे!