ओबीसी-दलित नेते त्यांच्या समाजासाठी, मराठा नेते नेमके कुणासाठी?

डॉ. गणेश गोळेकर / व्हा अभिव्यक्त! ओबीसी नेते पक्षाचे जोडे काडून एकत्र येतात आणि प्रश्न सोडवतात. मराठा समाजाचे लोक रस्त्यावर येतात आणि नेते स्वतःचे प्रश्न सोडवतात असेच चित्र आहे. मराठा समाजातील सामान्य माणूस बिचारा यात भरडला जातोय. सारं अस्वस्थ करणारं चित्र आहे. फक्त दाखवण्यासाठीची उक्ती वेगळी आणि प्रत्यक्षातील कृती वेगळीच, असेच चित्र आहे.   ओबीसींसह … Continue reading ओबीसी-दलित नेते त्यांच्या समाजासाठी, मराठा नेते नेमके कुणासाठी?