अंबरनाथ वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकरांचा कृती आराखडा
मुक्तपीठ टीम अंबरनाथ शहरातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासोबतच रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस होमप्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे. परंतु, रेल्वे लाईनच्या हद्दीलगत असलेल्या दोन्ही बाजूस म्हणजे पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बीकेबीन कडे जाणारा रस्ता आणि पश्चिम येथील स्टेशन … Continue reading अंबरनाथ वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकरांचा कृती आराखडा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed