म्युकर मायकोसिसच्या औषध तुटवडा! माजी आमदार डॉ. आशिष देशमुखांचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंना खुले पत्र

मुक्तपीठ टीम माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना खुले पत्र लिहिले आहे. म्युकर मायकोसिस या आजारावरील औषधांच्या टंचाईकडे त्यांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.   डॉ. आशिष देशमुखांचे पत्र : प्रति, दिनांक- २१.०५.२०२१ मा. श्री. राजेशजी टोपे … Continue reading म्युकर मायकोसिसच्या औषध तुटवडा! माजी आमदार डॉ. आशिष देशमुखांचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंना खुले पत्र