चंद्रपूरची दारुबंदी रद्द झाल्याने गडचिरोलीतील दारुबंदीला धोका! डॉ. अभय बंग काय म्हणतात?

मुक्तपीठ टीम चौदा वर्षांच्या लढ्यानंतर चंद्रपूरमध्ये महिलांनी मिळवलेली दारूबंदी राज्यातील आघाडी सरकारने चौदा महिन्यातच रद्द केली. त्यामुळे तिथल्या स्त्रियांना दुष्परिणाम भोगावे लागतील, अशी भीती आहे. त्याचवेळी शेजारच्या गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात दारू आयात सुरु होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गडचिरोलीच्या जनतेला व दारूबंदीला धोका निर्माण झाला असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी म्हटले आहे. … Continue reading चंद्रपूरची दारुबंदी रद्द झाल्याने गडचिरोलीतील दारुबंदीला धोका! डॉ. अभय बंग काय म्हणतात?