फेसबूकला चकवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प याचं ‘अग बाई सुनबाई…’

मुक्तपीठ टीम अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चिथावणीने अमेरिकन संसदेत झालेल्या हिंसाचाराच्या आरोपामुळे फेसबुककडून त्यांचे अकाउंट बंद करण्यात आले होते. पण पुन्हा एकदा ट्रम्प यांनी या सोशल मीडियावर सक्रिय होण्याचा प्रयत्न केला आहे. बंदीला चकवा देत ट्रम्प यांनी त्यांच्या सूनेच्या फेसबूक अकाउंटवरून त्यांचा एक इंटरव्ह्यू पोस्ट केला होता. हे लक्षात येताच फेसबुककडून ते कन्टेंट … Continue reading फेसबूकला चकवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प याचं ‘अग बाई सुनबाई…’