“फेरनोंदणी न झालेल्या घरेलू कामगारांनाही मिळणार मदत”
मुक्तपीठ टीम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जाहीर केलेली मदत कामगारांपर्यंत तातडीने पोहोचविण्यात यावी असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले. राज्य शासन येत्या काळात कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सोशल ऑडिट करण्यास सकारात्मक आहे याबाबत समाधानही त्यांनी यावेळी व्यक्त केले. बांधकाम आणि घरेलु कामगार यांना कोरोना कालावधीत शासकीय … Continue reading “फेरनोंदणी न झालेल्या घरेलू कामगारांनाही मिळणार मदत”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed