दिवसा पोलीस, रात्री डॉक्टर…अस्सल महानायकाचा डबल रोल!

मुक्तपीठ टीम कोरोना संकटात संसर्ग तोडण्यासाठी जेव्हा साऱ्यांनाच घरी बसवले जातं तेव्हा पोलीस आणि डॉक्टर मात्र ड्युटीवर असतात. त्यांची कोरोना संकटापासून आपल्या माणसांना वाचवण्याची ड्युटी मृत्यूचा धोका पत्करतही सुरुच असते. देशभरात असे लाखो पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आहेत, जी अशी ड्युटी करत आहेत. पण इंदुरमधील डॉ. राजेश सहाय हे पोलीस उपायुक्त मात्र सर्वात वेगळे … Continue reading दिवसा पोलीस, रात्री डॉक्टर…अस्सल महानायकाचा डबल रोल!