कोरोनाला न घाबरता नाच गात पळवणारे कोरोना योद्धे

अनिता बाफना   कोरोनाच्या काळात सर्वत्र नकारात्मक आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना संकटात जगभरातील डॉक्टर, नर्स रुग्णांची मनापासून सेवा करत आहेतच. पण कोरोनाशी बाधितांना एकाकी लढावं लागतं. रुग्णांच्याजवळ त्यांचे कोणीही नसतं यामुळे रुग्ण अजून घाबरतात. अशावेळी जेव्हा डॉक्टर्स आणि रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांना बरं वाटाव असं काही करतात, तेव्हा खरी उर्जा मिळते. सोशल मीडियात … Continue reading कोरोनाला न घाबरता नाच गात पळवणारे कोरोना योद्धे