कोरोनाशी डॉक्टरांचे युद्ध, उपचारच नाही संगीतानेही मनाला उभारी

मुक्तपीठ टीम कोरोना संकट ओढवल्यापासून देशभरातील आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला. हजारपेक्षा जास्त डॉक्टर कर्तव्य बजावताना शहीद झाले. होय शहीदच झालेत. तरीही आपले डॉक्टर अन्य आरोग्य रक्षकांसोबतच रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी लढत आहेत. पुन्हा ते फक्त डॉक्टर म्हणूनच आपले कर्तव्य बजावतात का? तर नाही. ते त्याही पलीकडे जाऊन रुग्णांना मानसिक उभारी देण्यासाठी जे करता येईल ते … Continue reading कोरोनाशी डॉक्टरांचे युद्ध, उपचारच नाही संगीतानेही मनाला उभारी